महत्वाचे शासन निर्णय

क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकडाउनलोड
1 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग केंद्र पुरस्कृत आयसीटी योजनेंतर्गत नियुक्त ऑपरेटर्सचा परफॉर्मन्स तपासणेबाबत. 201405031222007721 03-05-2014
2 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयुक्त (शिक्षण) या पदाच्या कर्तव्य अधिकार व जबाबदाऱ्यांबाबत 201405031533256221 02-05-2014
3 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या खाजगी माध्यमिक शाळा अनुदानासाठी पात्र ठरविणेबाबत. 201404301106199421 30-04-2014
4 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग प्राथमिक,माध्यमिक आणि विशेष शिक्षक तसेच आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक यांना राज्य शिक्षक पुरस्कार सन 2013-14. 201404301552020221 30-04-2014
5 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण 2012 अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच सहभागी झालेल्या होतकरू खेळाडूंना प्रशिक्षण व इतर बाबीसाठी आर्थिक सहाय्य देण्याबाबत. 201404291808400621 28-04-2014
6 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्याचे युवा धोरण 2012 युवा वसतीगृहाची स्थापना. 201404291811151021 28-04-2014
7 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,2012 शैक्षणिक संस्थाना मानधनावर क्रीडा मार्गदर्शक नियुक्तीस मान्यता देण्याबाबत. 201404291817564521 28-04-2014
8 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्याचे युवा धोरण-2012 युवा नेतृत्व व व्यक्तिमत्व विकासासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे. 201404291828081821 28-04-2014
9 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण -2012 क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन 201404291744311321 28-04-2014
10 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण, 2012 क्रीडा शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी पुरस्कार 201404291758364521 28-04-2014

विभागीय क्रीडा संकुल

ताजा बातम्या



जिल्हास्तर शालेय 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हास्तर शालेय 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून या स्पर्धेचे भाग्यपत्रक व सविस्तर कार्यक्रम सोबत दिलेला आहे. सर्व सहभागी शाळांनी या कार्यक्रमानुसार विहित वेळेवर आपला संघ उपस्थित ठेवावा.

शाळांची ऑनलाईन खेळाडू नोंदणी

सन २०१४-१५ या वर्षात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित शालेय, पायका व महिला क्रीडा स्पर्धांकरीता सर्व शाळांनी ऑनलाईन खेळाडू नोंदणी करावयाची आहे. अधिक माहितीकरीता कार्यालयाशी संपर्क साधावा. आतापर्यंत जिल्ह्रातील ३७,५५९ खेळाडूंची नोंदणी करण्यात आलेली आहे.