पुरस्कार / शिष्यवृत्ती

फेंन्सिंग स्कूल राष्ट्रीय पदक विजेता आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे नांव

अ.क्र. खेळाडूंचे नांव सहभाग आणि पदक विजेता
तेजस्विनी टर्ले जूनियर विश्व कप मध्ये सहभाग
सुश्मिता पवार सिनिअर मेन्स आणि महिलांचा फॉइल भव्य फिक्स फेंन्सिंग चॅम्पियनशिप, चीन मध्ये सहभाग
रोशनी मुर्तडक जूनियर कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप मध्ये सहभाग
शरयू पाटील जागतिक चॅम्पियनशिप मध्ये सहभाग
गायत्री रामचंदानी वयोगट १९ मधील राष्ट्रीय कांस्य पदक
श्राव्य आहेर वयोगट १४ मधील राष्ट्रीय कांस्य पदक
अदिती सोनवणे वयोगट १७ मधील राष्ट्रीय रौप्य पदक
आशिष गवळी वयोगट १७ मधील राष्ट्रीय सुवर्ण पदक
ऋत्विक शिंदे वयोगट १९ मधील राष्ट्रीय कांस्य पदक
१० आदित्य गोरे वयोगट १९ मधील राष्ट्रीय कांस्य पदक

शिवछत्रपती राज्यक्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू, मार्गदर्शक, संघटक, साहसी खेळाडू सन २०१४ - १५ , २०१५ - १६ व २०१७ - १८

अ.क्र. पुरस्कारार्थीचे नांव खेळ
श्री. विदित गुजराथी बुद्धीबळ
डॉ. महेंद्र महाजन साहसी उपक्रम
श्री. अक्षय अष्ट्पुत्रे नेमबाज
श्रीमती. श्रद्धा नालमवार नेमबाज
कु. श्रेया गावंदे नेमबाज
श्री. राजु शिंदे तलवारबाजी - क्रीडामार्गदर्शक
कु. शरयु पाटिल तलवारबाजी
डॉ. हितेंद्र महाजन साहसी उपक्रम
श्री. अविनाश खैरनार क्रीडासंघटक
१० श्री. आंबादास तांबे रोईंग - क्रीडामार्गदर्शक
११ श्री. विजेंद्र सिंग ऍथलेटिक्स - क्रीडामार्गदर्शक
१२ श्रीमती. प्रज्ञा गद्रे बॅडमिण्टन
१३ श्री. सचिन गलांडे बॉडीबिल्डिंग
१४ कु. संजीवनी जाधव ऍथलेटिक्स
१५ कु. दत्तु भोकनळ रोईंग
१६ श्री. संतोष कडाळे रोईंग
१७ कु. अस्मिता दुधारे तलवारबाजी

छत्रपती शिवाजी क्रीडा पुरस्कार २०१९-२०

अ.क्र. पुरस्कारार्थीचे नांव खेळ खेळाडू/मार्गदर्शक
सुलतान देशमुख कॅनोइंग कायाकिंग उत्कृष्ट खेळाडू
किसान तडवी ॲथलेटीक उत्कृष्ट खेळाडू
सूर्यभान तानाजी घोलप रोईंग उत्कृष्ट खेळाडू
जागृती सुनील शहारे रोईंग उत्कृष्ट खेळाडू
सयाली सुनील पोहारे पोहणे (दिव्यांग श्रेणी) उत्कृष्टदिव्यांग खेळाडू
सिद्धार्थ बजरंग परदेशी डायव्हिंग मागदर्शक

अर्जून पुरस्कार प्राप्त खेळाडू

अ.क्र. पुरस्कारार्थीचे नांव पुरस्कार वर्ष खेळ
कु. कविता रामदास राऊत २०११-१२ ऍथलेटिक्स

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू

अ.क्र. पुरस्कारार्थीचे नांव पुरस्कार वर्ष खेळ
कु. सुषमा प्रधान १९७६-७७ व्हॉलिबॉल
कु. नसरत रफीउद्दीन १९७८-७९ व्हॉलिबॉल
श्रीमती श्यामा सारंग १९८१-८२ व्हॉलिबॉल
कु. वैशाली फडतरे १९९२-९३ व्हॉलिबॉल
श्री. सुनिल साहेबराव मोरे १९९५-९६ हॅन्डबॉल
श्री. सतिष बाळासाहेब धोंडगे १९९६-९७ हॅन्डबॉल
श्री. शेखर रिखबदास भंडारी १९९६-९७ टेबल टेनिस
श्री. विष्णू लहानू निकम १९९६-९७ शूटींगबॉल
श्री. राजेश दिवाकर गायकवाड १९९६-९७ व्हॉलिबॉल
१० कु. भक्ती विजय कुलकर्णी १९९९-२००० कबड्डी
११ श्री. निलेश सुरेश गुरूळे २०००-०१ तलवारबाजी
१२ श्रीमती श्रध्दा अशोक वायदंडे २०००-०१ तलवारबाजी
१३ कु. अनुराधा प्रमोद डोणगांवकर २००१-०२ कबड्डी
१४ श्री. योगेश लखमशीभाई पटेल २००३-०४ तलवारबाजी
१५ कु. श्वेता सुभाष चंडालिया २००३-०४ तलवारबाजी
१६ कु. लहानू विठ्ठल जाधव २००४-०५ तलवारबाजी
१७ श्री. ज्ञानेश्वर पोपटराव निगळ २००४-०५ तलवारबाजी
१८ श्रीमती श्रृती अशोक वायदंडे २००४-०५ तलवारबाजी
१९ कु. निर्मला कृष्णा भोई २००६-०७ कबड्डी
२० कु. कविता रामदास राऊत २००७-०८ ऍथलेटिक्स
२१ श्री. तनुजा लखमशीभाई पटेल २००७-०८ तलवारबाजी
२२ श्री. हंसराज चंद्रविलास पाटील २००७-०८ जलतरण
२३ श्री. अजिंक्य अशोक दुधारे २००९-१० तलवारबाजी
२४ कु. वैशाली पांडुरंग तांबे २००९-१० रोईंग
२५ श्री. तुषार प्रभाकर माळोदे २०१०-११ ज्युदो
२६ श्रीमती. स्नेहल गोविंद विधाते २०११-१२ तलवारबाजी

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त संघटक / कार्यकर्ते

अ.क्र. पुरस्कारार्थीचे नांव पुरस्कार वर्ष खेळ
श्री. दादासाहेब वाघचौरे १९८२-८३
श्री. पंडितराव बोरस्ते
श्री. भिष्मराज पुरूषोत्तम बाम १९९४-९५
श्री. साहेबराव पंढरीनाथ पाटील १९९६-९७
श्री. रविंद्र गणपत एरंडे १९९७-९८
श्री. दौलतराव दादाजी शिंदे १९९७-९८
श्री. नरेंद्र जितमल छाजेड १९९८-९९
श्री. अशोक कोंडाजी दुधारे २०००-२००१
अॅड. गोरखनाथ नरसिंगराव बलकवडे २००२-०३
१० श्री. आनंद डॅनियल खरे २००९-२०१०

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त क्रीडा मार्गदर्शक

अ.क्र. पुरस्कारार्थीचे नांव पुरस्कार वर्ष खेळ
सौ. शैलजा जैनेंद्रकुमार जैन २००८-०९ जिजामाता
श्री. अशोक कोंडाजी दुधारे २००९-१० मार्गदर्शक

शिवछत्रपती जीवन गौरव क्रीडा पुरस्कार प्राप्त

अ.क्र. पुरस्कारार्थीचे नांव पुरस्कार वर्ष खेळ
श्री. भिष्मराज पुरूषोत्तम बाम २०११-१२

जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू

अ.क्र. पुरस्कारार्थीचे नांव पुरस्कार वर्ष खेळ
श्री. अमित कचरदास ठोळे २००९ तलवारबाजी
श्री. रितेश नाना राऊत २०१० तलवारबाजी
कु. अस्मिता अशोक दुधारे २०११ तलवारबाजी
कु. मोनिका मोतीराम आथरे २०१२ ऍथलेटिक्स (थेट)
कु. श्वेता रमाकांत शिंदे २०१२ तलवारबाजी
श्री. प्रसाद अविनाश खैरनार २०१२ जलतरण
कु. राजश्री रामचंद्र शिंदे २०१३ व्हॉलीबॉल
श्री. जय सुरेश शर्मा २०१३ तलवारबाजी

जिल्हा क्रीडा पुरस्कार - २०१८

अ.क्र. पुरस्कारार्थीचे नांव खेळ खेळाडू/मार्गदर्शक
शशांक वझे गुणवंत क्रीडा संघटक
मंगला शिंदे आर्चरी गुणवंत क्रीडा मार्गदर्शक
सागर दत्तात्रय नागरे कॅनॉइंग गुणवंत खेळाडू
सायली सुनिल सुर्यवंशी तलवारबाजी गुणवंत खेळाडू
सुश्मिता नरेंद्र पवार तलवारबाजी गुणवंत खेळाडू
गौरव त्र्यंबक लांम्बे आर्चरी गुणवंत खेळाडू

जिल्हा क्रीडा पुरस्कार - २०१९

अ.क्र. पुरस्कारार्थीचे नांव खेळ खेळाडू/मार्गदर्शक
मिनाक्षी हरिभाऊ गवळी योगा गुणवंत क्रीडा संघटक
राजेश छबिलाल क्षत्रिय बास्केटबॉल गुणवंत क्रीडा मार्गदर्शक
अदिती संजय सोनावणे तलवारबाजी गुणवंत खेळाडू
सुलतान नुरखा देशमुख कॅनोइंग कायाकिंग गुणवंत खेळाडू
सागर वसंत बोडके पॅराॲथलेटीक्स गुणवंत खेळाडू
‍मिताली श्रिकांत गायकवाड पॅराआर्चरी गुणवंत खेळाडू

जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त क्रीडा मार्गदर्शक

अ.क्र. पुरस्कारार्थीचे नांव पुरस्कार वर्ष खेळ
श्री. अंबादास रामदास तांबे २००९ रोईंग
श्री. राजू भिवा शिंदे २०१० तलवारबाजी
श्री. मधूकर रंगनाथ देशमुख २०११ सायकल पोलो
श्री. राजेंद्र गणपतराव निंबाळते २०१२ जलतरण
श्री. राजेंद्र रामचंद्र शिंदे २०१३ व्हॉलीबॉल

जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक / कार्यकर्ता

अ.क्र. पुरस्कारार्थीचे नांव पुरस्कार वर्ष खेळ
श्री. आनंद डॅनियल खरे २०१०
श्री. रमेश हरकूचंद मारवाडी २०११
श्री. अविनाश पांडूरंग खैरनार २०१२
निरंक २०१३

नाशिक जिल्ह्यातील शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंची यादी

अ.क्र. खेळाडूचे संपुर्ण नाव खेळ वयोगट शाळा / महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावरील प्राविण््यs शिष्यवृत्तीची रक्क्म
अंजना ढवळू ठमके ॲथलेटिक्स १७ वर्षे विद्याप्रबोधिनी प्रशाला, नाशिक ३ सुवर्ण पदके २७०००
अर्पिता हेमंत देशपांडे सॉफ्टबॉल १४ वर्षे रचना विद्यालय, नाशिक सुवर्ण पदक ९०००
उत्कर्षा धर्मा सोनवणे व्हॉलीबॉल १९ वर्षे आर्टस कॉमर्स व सायन्स् कनि. महा. नाशिक सुवर्ण पदक ९०००
प्रणिता लौकित बस्ते व्हॉलीबॉल १९ वर्षे आर्टस कॉमर्स व सायन्स् कनि. महा. नाशिक सुवर्ण पदक ९०००
स्नेहा दत्तात्रय घुगे व्हॉलीबॉल १९ वर्षे आर्टस कॉमर्स व सायन्स् कनि. महा. नाशिक सुवर्ण पदक ९०००
राजश्री राजेंद्र शिंदे व्हॉलीबॉल १९ वर्षे एचपीटी व आरवायके कनि. महा. नाशिक सुवर्ण पदक ९०००
श्रेयस प्रमोद भावसार जिमनॅस्टिक्स १४ वर्षे न्यु इरा इंग्लिश स्कूल, नाशिक सुवर्ण पदक ९०००
स्वप्नील उत्तम गीते खो-खो १९ वर्षे के.टी.एच.एम. कनि. महाविद्यालय, नाशिक सुवर्ण पदक ९०००
स्वप्नील दत्तू चिकणे खो-खो १९ वर्षे के.टी.एच.एम. कनि. महाविद्यालय, नाशिक सुवर्ण पदक ९०००
१० शर्मिला नानाजी चौधरी खो-खो १९ वर्षे शहीद भगतसिंग माध्यमिक व उ.मा. विद्यालय, अलंगुण ता. सुरगाणा सुवर्ण पदक ९०००
११ वृषाली नितीन महामुनी रायफल शुटींग १४ वर्षे होरायझन ॲकॅडमी, नाशिक सुवर्ण पदक ९०००
१२ प्रतिक छगनराव बोरसे रायफल शुटींग १७ वर्षे विद्या प्रबोधिनी, नाशिक २ सुवर्ण पदके १८०००
१३ स्वप्नील सुरेश कुसाळे रायफल शुटींग १९ वर्षे भोसला मिलीटरी स्कुल, नाशिक सुवर्ण पदक ९०००
१४ जयंती हेमंत दुगड बास्केटबॉल १४ वर्षे फ्रावशी इंटरनॅशल ॲकॅडमी, नाशिक सुवर्ण पदक ९०००
१५ साहिल शकील खान बास्केटबॉल १४ वर्षे सेक्रेड हार्ट कॉन्वेट हाय.नाशिक सुवर्ण पदक ९०००
१६ सौरभ विजय सुराणा रायफल शुटींग १४ वर्षे अशोका युनिव्हर्सल स्कुल, नाशिक सुवर्ण पदक ९०००
१७ नचिकेत हिरेन बुजरुक जलतरण १४ वर्षे फ्रावशी ॲकॅडमी, नाशिक सुवर्ण पदक ९०००
१८ दुर्गा प्रमोद देवरे ॲथलेटिक्स १४ वर्षे होरायझन ॲकॅडमी, नाशिक सुवर्ण पदक ९०००
१९ दुर्गा प्रमोद देवरे ॲथलेटिक्स १४ वर्षे होरायझन ॲकॅडमी, नाशिक रजत पदक ७२००
२० सेसिल सारा साजू ॲथलेटिक्स १७ वर्षे किलबील स्कुल, नाशिक रजत पदक ७२००
२१ सर्वेश अनिल कुशारे ॲथलेटिक्स १९ वर्षे डी.आर.भोसले विद्यालय, देवगांव रजत पदक ७२००
२२ संजीवनी बाबुराव जाधव ॲथलेटिक्स १९ वर्षे भोसला मिलीटरी स्कुल, नाशिक रजत पदक ७२००
२३ प्रसाद अविनाश खैरनार जलतरण १९ वर्षे के.टी.एच.एम. कनि. महा. नाशिक रजत पदक ७२००
२४ अक्षय गोविंद सुर्यवंशी खो-खो १७ वर्षे वैनतेय विद्यालय, निफाड रजत पदक ७२००
२५ नचिकेत हिरेन बुजरुक जलतरण १४ वर्षे फ्रावशी ॲकॅडमी, नाशिक रजत पदक ७२००
२६ सिद्धार्थ मिलींद शेजवळ बास्केटबॉल १४ वर्षे के.एन.केला.हाय.नाशिक रजत पदक ७२००
२७ तन्मय यशवंत वाघ बास्केटबॉल १४ वर्षे के.एन.केला.हाय.नाशिक रजत पदक ७२००
२८ यशवंत अजय मोहिते पाटील रायफल शुटींग १४ वर्षे अशोका युनिव्हर्सल स्कुल, नाशिक रजत पदक ७२००
२९ सर्वेश महेश चंद्रात्रे टेबलटेनिस १९ वर्षे एच.पी.टी.आर.वाय.के.महा. नाशिक कांस्य पदक ५४००
३० किसन नरसी तडवी ॲथलेटिक्स १७ वर्षे भोसला मिलीटरी स्कुल, नाशिक कांस्य पदक ५४००
३१ नचिकेत हिरेन बुजरुक जलतरण १४ वर्षे फ्रावशी ॲकॅडमी, नाशिक कांस्य पदक ५४००
३२ सौरभ विजय सुराणा रायफल शुटींग १४ वर्षे अशोका युनिव्हर्सल स्कुल, नाशिक कांस्य पदक ५४००
३३ वृषाली नितीन महामुनी रायफल शुटींग १४ वर्षे होरायझन ॲकॅडमी, नाशिक कांस्य पदक ५४००
३४ दक्षता नंदकुमार लिंगायत रायफल शुटींग १७ वर्षे सेंट लॉरेंस हाय.नाशिक २ कांस्य पदक १०८००
३५ गौरव साहेबराव पगारे ज्युदो १४ वर्षे पेठे विद्यालय, नाशिक कांस्य पदक ५४००
३६ अंजली कचरू नवले कबड्डी १९ वर्षे के.टी.एच.एम. कनि. महाविद्यालय, नाशिक कांस्य पदक ५४००

नाशिक जिल्ह्यातील शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंची यादी

अ.क्र. खेळाडूचे संपुर्ण नाव खेळ वयोगट शाळा / महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी शिष्यवृत्तीची रक्क्म
ख्रिस्तोफर अलेक्झांडर मॅकनिझ फुटबॉल १७ वर्षे बार्नस् स्कूल, नाशिक सहभाग ३०००
बांग अचिन अलान फुटबॉल १७ वर्षे बार्नस् स्कूल, नाशिक सहभाग ३०००
धार रावहाय चोटपेले सुब्रतो फुटबॉल १४ वर्षे भोसला मिलीटरी स्कूल, नाशिक सहभाग ३०००
सोमेश किरण नसुरकर सुब्रतो फुटबॉल १४ वर्षे भोसला मिलीटरी स्कूल, नाशिक सहभाग ३०००
अनिकेत मोहन साळुंखे सुब्रतो फुटबॉल १४ वर्षे भोसला मिलीटरी स्कूल, नाशिक सहभाग ३०००
ओंकार नारायण राऊत सुब्रतो फुटबॉल १४ वर्षे भोसला मिलीटरी स्कूल, नाशिक सहभाग ३०००
आशुतोष उमेश मिश्रा सुब्रतो फुटबॉल १४ वर्षे भोसला मिलीटरी स्कूल, नाशिक सहभाग ३०००
करण मंगेश ठाकूर सुब्रतो फुटबॉल १४ वर्षे भोसला मिलीटरी स्कूल, नाशिक सहभाग ३०००
नितीन प्रभाकर महाले सुब्रतो फुटबॉल १४ वर्षे भोसला मिलीटरी स्कूल, नाशिक सहभाग ३०००
१० शिवराम भिवा पारधी सुब्रतो फुटबॉल १४ वर्षे भोसला मिलीटरी स्कूल, नाशिक सहभाग ३०००
११ विशाल बनकर गावीत सुब्रतो फुटबॉल १४ वर्षे भोसला मिलीटरी स्कूल, नाशिक सहभाग ३०००
१२ इशान प्रदिप सेन सुब्रतो फुटबॉल १४ वर्षे भोसला मिलीटरी स्कूल, नाशिक सहभाग ३०००
१३ राजीव राजकुमार यादव सुब्रतो फुटबॉल १४ वर्षे भोसला मिलीटरी स्कूल, नाशिक सहभाग ३०००
१४ निरंजन भगिरथ पंडित सुब्रतो फुटबॉल १४ वर्षे भोसला मिलीटरी स्कूल, नाशिक सहभाग ३०००
१५ लादुनमोबाला पाचुअड सुब्रतो फुटबॉल १४ वर्षे भोसला मिलीटरी स्कूल, नाशिक सहभाग ३०००
१६ नरसिंग चौधरी सुब्रतो फुटबॉल १४ वर्षे भोसला मिलीटरी स्कूल, नाशिक सहभाग ३०००
१७ निलेश देविदास चौधरी सुब्रतो फुटबॉल १४ वर्षे भोसला मिलीटरी स्कूल, नाशिक सहभाग ३०००
१८ ललीत गोपाळ कुलकर्णी सुब्रतो फुटबॉल १४ वर्षे भोसला मिलीटरी स्कूल, नाशिक सहभाग ३०००
१९ प्रतिक सुभाषराव देशमुख बेसबॉल १९ वर्षे क.का. वाघ क. महाविद्यालय, भाऊसाहेबनगर सहभाग ३०००
२० प्रसाद भाऊसाहेब शिंदे फुटबॉल १४ वर्षे शरद पवार प. स्कूल, मानूर, कळवण सहभाग ३०००
२१ श्रेयस हेमंत विरगांवकर जलतरण १७ वर्षे रंगुबाई जुन्नरे हाय. नाशिक सहभाग ३०००
२२ रोहन शिवाजी काशीद रायफल शुटींग १९ वर्षे भोसला मिलीटरी स्कुल, नाशिक सहभाग ३०००
२३ आदित्य अनिल अष्टेकर बास्केटबॉल १७ वर्षे न्यू इरा इंग्लिश स्कूल, नाशिक सहभाग ३०००
२४ शिवम श्यामधर दुबे बास्केटबॉल १७ वर्षे न्यू इरा इंग्लिश स्कूल, नाशिक सहभाग ३०००
२५ तनीस राकेश सेठी बास्केटबॉल १७ वर्षे न्यू इरा इंग्लिश स्कूल, नाशिक सहभाग ३०००
२६ गायत्री शरद टिळे बास्केटबॉल १७ वर्षे न्यू इरा इंग्लिश स्कूल, नाशिक सहभाग ३०००
२७ स्व्प्नील अशोक सावंत बास्केटबॉल १७ वर्षे न्यू इरा इंग्लिश स्कूल, नाशिक सहभाग ३०००
२८ कल्याणी ओमप्रकाश मोगल बास्केटबॉल १७ वर्षे न्यू इरा इंग्लिश स्कूल, नाशिक सहभाग ३०००
२९ शिवानी संजय पाटील नेटबॉल १७ वर्षे एस.टी. प्रिन्सेस हायस्कूल, नाशिक सहभाग ३०००
३० इचिता सुर्यकांत टावरे नेटबॉल १७ वर्षे एस.टी. प्रिन्सेस हायस्कूल, नाशिक सहभाग ३०००
३१ ललित रमेश चरण नेटबॉल १७ वर्षे एस.टी. प्रिन्सेस हायस्कूल, नाशिक सहभाग ३०००
३२ मंदार दिनेश मुंदनकर नेटबॉल १७ वर्षे एस.टी. प्रिन्सेस हायस्कूल, नाशिक सहभाग ३०००
३३ अनिकेत अनिल जाधव ज्युदो १९ वर्षे के.टी.एच.एम. कनि. महाविद्यालय, नाशिक सहभाग ३०००
३४ गौरव रमेश गणोरे ज्युदो १९ वर्षे एस.व्ही.के.टी. कनि. महाविद्यालय, नाशिक सहभाग ३०००
३५ प्रतिक्षा संजय शिंदे ज्युदो १७ वर्षे के.टी.एच.एम. कनि. महाविद्यालय, नाशिक सहभाग ३०००
३६ शोएब शमशोद्दीन शेख थ्रोबॉल १९ वर्षे के.टी.एच.एम. कनि. महाविद्यालय, नाशिक सहभाग ३०००
३७ आर्या सुनिल मोरे बॅडमिंटन १४ वर्षे फ्रावशी ॲकेडमी, नाशिक सहभाग ३०००
३८ साईश दिपक गायकर थ्रोबॉल १७ वर्षे स्वामी विवेकानंद विद्यालय, नाशिक सहभाग ३०००
३९ सारथी राजेंद्र खोडे थ्रोबॉल १७ वर्षे स्वामी विवेकानंद विद्यालय, नाशिक सहभाग ३०००
४० मंगेश मनोहर शिंदे थ्रोबॉल १७ वर्षे के.टी. बी. विद्यालय, नांदुरमध्येश्वर नाशिक सहभाग ३०००
४१ पुजा गोरख गचाले थ्रोबॉल १७ वर्षे के.टी. बी. विद्यालय, नांदुरमध्येश्वर नाशिक सहभाग ३०००
४२ मझिन मोहम्मद मेमन रोलर स्केटिंग ११ वर्षे निर्मला कॉन्व्हेंट स्कूल, नाशिक सहभाग ३०००
४३ नमन सितेश माहेश्वरी रोलर स्केटिंग १४ वर्षे रेयान इंटरनॅशनल स्कूल, नाशिक सहभाग ३०००
४४ संदीप गंगाधर दराडे हॉकी १९ वर्षे भोसला मिलिटरी स्कूल, नाशिक सहभाग ३०००
४५ शुभम सुरेश चावरे हॉकी १९ वर्षे भोसला मिलिटरी स्कूल, नाशिक सहभाग ३०००
४६ वैष्ण्वी दत्तात्रय पवार फुटबॉल १७ वर्षे शरद पवार पब्लिक स्कूल, मानूर ता. कळवण सहभाग ३०००
४७ गोकुळ अशोक पाटील क्रिकेट १९ वर्षे एचपीटी व आरवायके कनि. महा. नाशिक सहभाग ३०००
४८ प्राजक्ता अरूण बोडके हॅन्डबॉल १७ वर्षे भिकुसा हायस्कूल, सिन्नर सहभाग ३०००
४९ अक्षय रामदास गोडसे नेटबॉल १९ वर्षे एस.व्ही.के.टी.महा.देवळाली सहभाग ३०००
५० दिपक रमेश पवार नेटबॉल १९ वर्षे एस.व्ही.के.टी.महा.देवळाली सहभाग ३०००
५१ अमृता चारुदत्त कुलकर्णी नेटबॉल १९ वर्षे एस.व्ही.के.टी.महा.देवळाली सहभाग ३०००
५२ अंकिता रमेश काकड हॅण्डबॉल १४ वर्षे भिकुसा हाय. सिन्नर सहभाग ३०००
५३ अश्विनी सुनिल गायकवाड ॲथलेटिक्स १४ वर्षे डी.आर.भोसले विद्यालय, देवगांव सहभाग ३०००
५४ अंकुश पावरा ॲथलेटिक्स १७ वर्षे एकलव्य रेसीडेन्सीयल स्कुल, नाशिक सहभाग ३०००
५५ अँथोनी चंद्रकांत मोहिते ॲथलेटिक्स १९ वर्षे बी.वाय.के.महा. नाशिक सहभाग ३०००
५६ जॉर्ज मेलवीन ॲथलेटिक्स १९ वर्षे भोसला मिलीटरी स्कुल, नाशिक सहभाग ३०००
५७ निर्णीता धनंजय न्याहाटकर ॲथलेटिक्स १९ वर्षे एच.पी.टी.आर.वाय.के.महा. नाशिक सहभाग ३०००
५८ सुरेश सुभाषदादा काठे नेटबॉल १४ वर्षे सेंट फ्रांसीस हाय.नाशिक सहभाग ३०००
५९ सर्वेश संजय पाटील नेटबॉल १४ वर्षे सेंट फ्रांसीस हाय.नाशिक सहभाग ३०००
६० शेरॉन त्रेसा येल्हो नेटबॉल १४ वर्षे सेक्रेट हार्ट कॉन्वेट हाय.नाशिक सहभाग ३०००
६१ युक्ता संजय साळकर नेटबॉल १४ वर्षे सेंट फ्रांसीस हाय.नाशिक सहभाग ३०००
६२ विठ्ठल बाबु मडके कबड्डी १४ वर्षे माध्य विद्यामंदिर एकलहरे.नाशिक सहभाग ३०००

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू / क्रीडा संघटक / कार्यकर्ते / मार्गदर्शक

अ.क्र. पुरस्कारार्थीचे नांव पुरस्कार वर्ष खेळ / संघटक / मार्गदर्शक
कु. सुषमा प्रधान १९७६-७७ व्हॉलिबॉल
कु. नसरत रफीउद्दीन १९७८-७९ व्हॉलिबॉल
श्रीमती श्यामा सारंग १९८१-८२ व्हॉलिबॉल
कु. वैशाली फडतरे १९९२-९३ व्हॉलिबॉल
श्री. भिष्मराज बाम १९९४-९५ संघटक
श्री. सुनिल साहेबराव मोरे १९९५-९६ हॅन्डबॉल
श्री. साहेबराव पंढरीनाथ पाटील १९९६-९७ संघटक
श्री. सतिष बाळासाहेब धोंडगे १९९६-९७ हॅन्डबॉल
१० श्री. शेखर रिखबदास भंडारी १९९६-९७ टेबल टेनिस
११ श्री. विष्णू लहानू निकम १९९६-९७ शूटींगबॉल
१२ श्री. राजेश दिवाकर गायकवाड १९९६-९७ व्हॉलिबॉल
१३ श्री. रविंद्र गणपत एरंडे १९९७-९८ संघटक
१४ श्री. दौलतराव दादाजी शिंदे १९९७-९८ संघटक
१५ श्री. नरेंद्र जितमल छाजेड १९९८-९९ संघटक
१६ कु. भक्ती विजय कुलकर्णी १९९९-२००० कबड्डी
१७ श्री. निलेश सुरेश गुरूळे २०००-०१ तलवारबाजी
१८ श्रीमती श्रध्दा अशोक वायदंडे २०००-०१ तलवारबाजी
१९ श्री. अशोक कोंडाजी दुधारे २०००-०१ संघटक
२० कु. अनुराधा प्रमोद डोणगांवकर २००१-०२ कबड्डी
२१ अॅड. गोरखनाथ नरसिंगराव बलकवडे २००२-०३ संघटक
२२ श्री. योगेश लखमशीभाई पटेल २००३-०४ तलवारबाजी
२३ कु. श्वेता सुभाष चंडालिया २००३-०४ तलवारबाजी
२४ कु. लहानू विठ्ठल जाधव २००४-०५ सायकलींग
२५ श्री. ज्ञानेश्वर पोपटराव निगळ २००४-०५ तलवारबाजी
२६ श्रीमती श्रृती अशोक वायदंडे २००४-०५ तलवारबाजी
२७ कु. निर्मला कृष्णा भोई २००६-०७ कबड्डी
२८ कु. कविता रामदास राऊत २००७-०८ अॅथलेटिक्स
२९ श्री. तनुजा लखमशीभाई पटेल २००७-०८ तलवारबाजी
३० श्री. हंसराज चंद्रविलास पाटील २००७-०८ जलतरण
३१ सौ. शैलजा जैनेंद्रकुमार जैन २००८-०९ जिजामाता पुरस्कार
३२ श्री. अशोक कोंडाजी दुधारे २००९-१० उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार
३३ श्री. आनंद डॅनियल खरे २००९-१० संघटक
३४ श्री. अजिंक्य अशोक दुधारे २००९-१० तलवारबाजी
३५ कु. वैशाली पांडुरंग तांबे २००९-१० रोईंग
३६ श्री. तुषार प्रभाकर माळोदे २०१०-११ ज्युदो
३७ श्रीमती. स्नेहल गोविंद विधाते २०११-१२ तलवारबाजी
३८ श्री. भिष्मराज बाम २०११-१२ शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार

विभागीय क्रीडा संकुल

ताजा बातम्या



जिल्हास्तर शालेय 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हास्तर शालेय 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून या स्पर्धेचे भाग्यपत्रक व सविस्तर कार्यक्रम सोबत दिलेला आहे. सर्व सहभागी शाळांनी या कार्यक्रमानुसार विहित वेळेवर आपला संघ उपस्थित ठेवावा.

शाळांची ऑनलाईन खेळाडू नोंदणी

सन २०१४-१५ या वर्षात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित शालेय, पायका व महिला क्रीडा स्पर्धांकरीता सर्व शाळांनी ऑनलाईन खेळाडू नोंदणी करावयाची आहे. अधिक माहितीकरीता कार्यालयाशी संपर्क साधावा. आतापर्यंत जिल्ह्रातील ३७,५५९ खेळाडूंची नोंदणी करण्यात आलेली आहे.